रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह थाटात पार पडला. काल मुंबईच्या जियो गार्डनमध्ये पार पडलेल्या या जंगी विवाहसोहळ्याची ही एक खास झलक.